दूध घातलेला चहा उशिरा पिताय? सावधान, 'या' वेळेनंतर चहा बनतो विष!

चहा हे सर्वांचे आवडते पेय... अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही

चहामधील घटकांमुळे मेंदूला चालना मिळून शरीरात झटपट तरतरीतपणा येतो.

पण आपण घेत असलेला चहा, विषारी तरी नाही ना... याचा तुम्ही कधी विचार केलाय का?

तुम्हाला माहितेय..दूध घातलेला चहा जास्त वेळ ठेवल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरतो.

चहा थंड झाल्यावर त्यातील दूध आणि साखरेमुळे हानिकारक बॅक्टेरिया अतिशय वेगाने वाढू लागतात.

चहा ४-५ तास उघडा राहिल्यास त्यावर बुरशी जमा होऊन तो विषारी बनतो

असा शिळा चहा प्यायल्याने फूड पॉइझनिंग, उलट्या आणि पेटके येण्याचा धोका असतो

सुरक्षिततेसाठी दूध घातलेला चहा बनवल्यापासून दीड ते दोन तासांच्या आतच प्यावा

आजारपण ओढवून घेण्यापेक्षा नेहमी ताजा आणि गरम चहा पिण्यास प्राधान्य द्या. सुरक्षित राहा!

Brain-boosting foods
Brain-boosting foods
येथे क्लिक करा

from pudharinews https://ift.tt/OmsVCZw
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url